तिचा स्पर्श
पावसाच्या पहिल्या थेंबासारखा
मोहित करणारा...........
पावसाच्या पहिल्या थेंबासारखा
मोहित करणारा...........
तिचा स्पर्श
मोगऱ्याच्या फूलासारखा
सुगंधित करणारा............
मोगऱ्याच्या फूलासारखा
सुगंधित करणारा............
तिचा स्पर्श
वसंतातल्या मोरा सारखा
ह्रुदयात नाचनारा.......
वसंतातल्या मोरा सारखा
ह्रुदयात नाचनारा.......
तिचा स्पर्श
मृगजळाच्या आभासा सारखा
तृष्णा लावणारा.........
मृगजळाच्या आभासा सारखा
तृष्णा लावणारा.........
तिचा स्पर्श
श्रावणातल्या वाऱ्यासारखा
बेधुंद करणारा..........
श्रावणातल्या वाऱ्यासारखा
बेधुंद करणारा..........
तिचा स्पर्श
गुरुत्वाकर्षणा सारखा
आकर्षित करणारा.......
गुरुत्वाकर्षणा सारखा
आकर्षित करणारा.......
#TrueLove
संजय एल बनसोडे
संजय एल बनसोडे