मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

मी

त्याने
माझे
अस्तित्व
संपवण्यासाठी
मला अग्नीत फेकले ....
अन्
मी
आग
झालो.....
आता जाळतोय
त्यांच्याच
वस्त्या .....
त्यांचे
अस्तित्व संपवण्यासाठी
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...