विझली मशाल पेटव रण पुरोगामी उठव
फुले शाहू आंबेडकर कार्य त्यांचे मनी आठव विझली मशाल पेटव !!
प्रेम ठेव मनी कर समतेची पेरणी एकीची कर करनी एकतावाद जगी उठव
विझली मशाल पेटव !!
शीलाचा तू शीलदार शिवबांचा करजदार भिवाचा वारसदार लेखणी पुन्हां उमटव विझली मशाल पेटव !!
बुद्ध कबीर आणी फुले त्यामुळे माणुसकी डोले संजय ही मनी बोले पुन्हां विचार त्यांचे आठव

संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा