महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात हिंदू धर्मात ब्राह्मणी व्यवस्थेतील मनूच्या कायद्याने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले आहे.म्हणून ती मनुस्मृती जाळली पाहिजे. अशा कठोर
शब्दात महात्मा ज्योतीबा फुले मनुस्मृतीचा निषेध करतात.
म्हणुनच, आपल्या गुरूचे अधूरे राहिलेले कार्य त्यांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गुरुचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून महात्मा ज्योतीबा फुलेचे अधूरे स्वप्न पूर्ण करतात.
पण मित्रांनो मला दुःख या गोष्टीचे वाटते, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साठ वर्ष उलटून ही अजून कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी मला दिसला नाही.
आजपर्यंत आंबेडकरवादी म्हणून मिरवणारे ऐतखाऊच पैदा झालेत, पण माझ्या बापाचा खरा अनुयायी अजून पैदाच झाला नाही.वामनदादा आपल्या गीतात "पाच लोके असते तर ....."म्हणाले होते. पाच तर दुरच, एक जरी पैदा झाला असता तर हा सारा भारत बौद्धमय झाला असता.
पण आंबेडकरवादी नावाचा बूरखा घालून मिरवणारे हे बेईमान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पोट कसे भरेल यातच दंग आहेत.
गावकूसाबाहेरचा वीस पंचवीस घराचा बौद्धवाडा त्यांच्यातही तीन तीन पार्ट्या, हा त्यांच्या जयंतीत जात नाही तो यांच्या जयंतीत येत नाही. त्यांच्यातही अध्यक्ष पदावरून भांडणे. साले असतात अंगूठा छाप, पद मात्र अध्यक्षाचेच हवे. काय खाक भीमकार्य होईल या गाढवाकडून !
शहरातही तिच दशा, जो उच्चवर्णीय व्यापार धंद्यावाला आंबेडकरी समाजाला व आंबेडकराला अजूनही तुच्छ लेखतात त्यांनाच जयंतीची पावती देऊन भीक मागतात आणि ऑर्केस्ट्राच्या नावाने बाया नाचवतात, उरलेले पैसे खिशात घालून एक वर्ष विहाराकडे आणि बाबासाहेबांच्या कार्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.
पण आजच्या नवतरुणांनी अशा मूर्खापासून दुरच राहिले पाहिजे, तरच समाजपरिवर्तन होईल अन्यथा जसा भटांनी धंद्यासाठी देव उभा केला तसेच बाबासाहेबांच्या नावाने त्यांच्या गरीब जनतेला लुबाडून हे बाबासाहेबांच्या नावावर धंदा केल्याशिवाय राहणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा