*भीम लेखणी विचारपीठ* या संस्थेच्या सभासदाची बैठक रविवारी दिनांक 04/09/2016 तारखेला संस्थेचे ऑफीस तूर्भे येथे पार पडली.
*भीम लेखणी विचारपीठ* ही संस्था आंबेडकरी विचार, कविता मार्फत समाजापर्यंत पोचवण्यास व शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर लिहणाऱ्या कवींना त्यांच्या हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. *भीम लेखणी विचारपीठ* मार्फत महिन्यातून एक कवी सम्मेलन घेण्याचे ठरले आहे. कवी सम्मेलनाचा वार हा दर महीन्याचा दुसरा रविवार असणार आहे.
रवीवारी झालेल्या संस्थेच्या मीटिंग मधे संस्थेचे *सचिव* सन्माननीय प्रसाद देठे सर म्हणाले, सर्व विभागातल्या भीम कवींना एकत्रित करण्यासाठी *भीम लेखणी विचारपीठ*च्या सर्व सदस्यांनी आपापल्या विभागातील संघटक म्हणून जबाबदारी स्विकारावी.
संस्थेचे *उपाध्यक्ष* सन्माननीय प्रमोद पवार सरांनी संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती सांगितली व प्रत्येक पदअधिकारी असलेल्या कवींनी एकएक जबाबदारी स्वीकारावी जेणेकरून संस्थेचे काम सुरळीत पार पडेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता, गजल लिहणाऱ्या नवोदितांना सादरीकरणा संबंधी तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात यावे. अशा विविध गोष्टीवर चर्चा झाली संस्थेची दूसरी मीटिंग येत्या शनिवारी दिनांक 10/09/2016 ठिक चार वाजता.
A/2,ROOM NO-124, SECTOOR NO-21,VASHI (TURBHE) CIDCO COLLONY NAVI MUMBAI-400705.
येथे होणार आहे त्या मीटिंग मधे संस्थेची घटना व कवी सम्मेलनाचे ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे तरी सर्व कवी मित्रांना विनंती आहे की, ज्यांना *भीम लेखणी विचारपीठ* चे सदस्य होण्याची ईच्छा असेल त्यांनी शनिवारी हजर रहावे ही विनंती.
1) अध्यक्ष - *सचिन भालेराव*
2)उपाध्यक्ष - *प्रमोद पवार*
3)सचिव - *प्रसाद देठे*
4)कोषाध्यक्ष - *सूचिता कांबळे*
5)सल्लागार - *राहुल साळवे*
6)संघटक प्रमुख *सचिन डांगळे*
*मो.9819444028*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा