असह्य वेदनेने, जरी डोळ्यात पूर होता
मायेने पाजणारा, तो तुझाच ऊर होता
मायेने पाजणारा, तो तुझाच ऊर होता
आईच्याही पलीकडे, होती वात्सल्याची काया
तुझ्या मायेने संचारीलेला,हा आल्हादी नूर होता
तुझ्या मायेने संचारीलेला,हा आल्हादी नूर होता
व्हावे अजून पुन्हा, तुझे नव्याने बाळं
तुझ्या प्रेमाचा पाळणा,त्या अंबरी दूर होता
तुझ्या प्रेमाचा पाळणा,त्या अंबरी दूर होता
केल्या कित्येक खोड्या,मारले कित्येकास मी
चुक पदराआड लपवीणारा,तो तुझाच सूर होता
चुक पदराआड लपवीणारा,तो तुझाच सूर होता
होई आकांत मनी या, तुझी आठवण येता
रहिले अधूरे तुझे स्वप्न, मनी काहूर होता
रहिले अधूरे तुझे स्वप्न, मनी काहूर होता
Sanjay l. Bansode
9819444028
9819444028