कुपोषितांचा आहार व्हावे
कष्टकऱ्यांची पहार व्हावे
कष्टकऱ्यांची पहार व्हावे
विसरून दुखाला आपल्या
दुसऱ्यासाठी बहार व्हावे !!
दुसऱ्यासाठी बहार व्हावे !!
सोड वल्गना जखमेच्या
गरीबांसाठी विहार व्हावे !!
गरीबांसाठी विहार व्हावे !!
ओटी तुझी विरहाची जरी
आप्तासाठी अपार व्हावे !!
आप्तासाठी अपार व्हावे !!
माणूस जरी तु जख्मेचा
परदुखाला आचार व्हावे !!
परदुखाला आचार व्हावे !!
माणूस जोडण्या संघर्ष हा
प्रेमासाठी आगार व्हावे !!
प्रेमासाठी आगार व्हावे !!
प्रेमासाठी आगार व्हावे.....
संजय एल बनसोडे
