शनिवार, ६ मे, २०१७

किर्ती तुझी मोठी सुर्याहून

किर्ती तुझी मोठी सुर्याहून
मूर्तिमंत झालासी दर्याहून
तुटता नाळ झाला विटाळ
ना मोठा काळ कर्माहून 
कीर्ती तुझी मोठी सूर्याहून !
दिलासी बुद्ध करण्या शुद्ध
नको ते युद्ध धर्माहून
किर्ती तुझी मोठी सूर्याहून !
तूच गुणज्ञ तूच सर्वज्ञ
तूच जगी सुज्ञ ऋताहून
कीर्ती तुझी मोठी सूर्याहून
संजय एल बनसोडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...