शनिवार, ६ मे, २०१७

प्रेम माझे नेक होते

प्रेम माझे तर नेक होते
पण तिचे फ्रेंड अनेक होते !
मरत होतो तिच्यावरच मी
पण तिचे हसणे फेक होते !
भाळलो होतो तिच्या रूपाला
 तिचे चाळे मात्र कैक होते !
ह्रुदयातून केले प्रेम मी तिला
तिचे प्रेम कॉकटेल शेक होते !
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...