शनिवार, ६ मे, २०१७

काजव्यांचा प्रकाश

ह्या इथल्या
प्रस्थापित सूर्याला
आम्हां काजव्यांचा
प्रकाश
अमान्य आहे....
त्यामुळे आम्हीं
अंधारच
प्रकाशमय करण्याचा
विडा उचललाय....
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...