जय भीम तयाच्या मुखी गोडवा
शील बुद्धाचे संगी अंगी थोरवा
चालला......
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
शील बुद्धाचे संगी अंगी थोरवा
चालला......
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
ना द्वेष कुणाचा ना मत्सरं
अंगी लावूनी शांतीचे अत्तरं
जाई जिथे तिथे दिसे त्याचा गवगवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
अंगी लावूनी शांतीचे अत्तरं
जाई जिथे तिथे दिसे त्याचा गवगवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
प्रज्ञा शील करुणा त्याचे शस्त्र
बा भीमाच्या विचारांचे केले अस्त्र
वादळे तूफ़ानही केली शांतीची हवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
बा भीमाच्या विचारांचे केले अस्त्र
वादळे तूफ़ानही केली शांतीची हवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
बाकी ओळी संग्रहीत
संजय एल बनसोडे
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा