माणसांच्याच वस्तीत जेंव्हा
माणुसकी कोपली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
माणुसकी कोपली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
अत्याचार करून आमच्यावर
ते सारे होते मस्तीत
चळवळ आमची लपली होती
तेंव्हा छक्क्याच्या वस्तीत !
ते सारे होते मस्तीत
चळवळ आमची लपली होती
तेंव्हा छक्क्याच्या वस्तीत !
सूटा बुटावर आमच्या जेंव्हा
त्याने शिव्यागीळ झोकली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
त्याने शिव्यागीळ झोकली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
आमच्या अब्रूचा धिंगाना
सरेआम चालू आहे
दलित नेते विकत घेण्याचा
हायस्ट दाम चालू आहे !
सरेआम चालू आहे
दलित नेते विकत घेण्याचा
हायस्ट दाम चालू आहे !
गद्दार होऊन समाजाला त्याने
जेंव्हा सत्ता चाखली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
जेंव्हा सत्ता चाखली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा