प्रकाश आंबेडकर विरुद्ध रत्नाकर गायकवाड यांचा वाद विवाद काल महाराष्ट्र 1 या निखिल वागळेच्या चॅनल वर रंगला. आणि पुन्हा नव्याने वादाला तोंड फुटले.पुन्हा दोघांच्या समर्थकांची लेखणी तलवारीच्या पातीसारखी खवळून WHATSAPP फ़ेसबुक वर चालताना दिसली.
रत्नाकर गायकवाडचे समर्थक नितीन वागळेला शिव्या देताना दिसत होते. त्यांचे म्हणणे होते,
नितीन वागळेने ही चर्चा मुद्दाम एकतर्फी घडवून आणली. रत्नाकर गायकवाड यांना बोलण्याची संधी दिलीच नाही.
प्रकाश आंबेडकर त्यांना धमकी देत गप्प करण्याचा प्रयत्न करीत होते.
नितीन वागळे प्रकाश आंबेडकरांची बाजू घेत होते.
जर रत्नाकर गायकवाडला बोलण्याची तिथे संधी दिली असती तर जी आज बाबासाहेबांचे नाव घेऊन भावनात्मक चळवळ करतात त्याला खिळ बसली असती.

प्रकाश आंबेडकरांचे समर्थक मात्र जोशात दिसत होते.
वाघाला बघून उंदीर पळाला,
शेवटी खरे समोर आले,
प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नाचे उत्तर रत्नाकर गायकवाड यांच्याकडे नव्हते म्हणून पळून गेला.वैगेरे वैगेरे.
पण मित्रांनो माझ्यासारख्या आंबेडकरी विचाराचा वारसा लेखणीतून समाजापर्यंत नेणाऱ्या भीमअनुयायांना, पाच सहा दिवस चालणार्या या गदारोळात नेमके खरे कोण आणि खोटे कोण, हे कालच्या चर्चासत्रात समजले.
सत्य हे नेहमी सत्यच असते त्याला कुणी दाबू शकत नाही जर कुणी दाबण्याचा प्रयत्नं केला तर ते स्प्रिंग सारखे उसळून जगा समोर येते.
जो सत्याची बाजू मांडतो तो पळपूट्या नसतोच.
बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या
ज्या ज्या ठिकाणी राहिले
ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले
ह्या सर्वच जागा आमच्यासाठी ऐतिहासिक आहेत.मंग ज्या प्रिंटीग प्रेस मधून बाबासाहेबांनी सारा समाज जागृत केला ती जागा आम्हांला कमी ऐतिहासिक असेल काय ?
जर तुम्ही तिथे समाजाच्या हितासाठी ते तोडून मोठी बिल्डिंग उभारणार होते तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या,
का तुम्ही अंधाराचा सहारा घेत आंबेडकर भवन तोडले?
का तुम्ही बाबासाहेबांच्या ऐतिहासिक वस्तु कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्या ?
का ?????
संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा