अंधाराचा फायदा घेऊन,
कानूनन
बलात्कार करणारी
ही येथील भाड़खाऊ व्यवस्था.
आणि
तिचे तळवे चाटणारे आम्ही.
ज्या बापामुळे
"माहिती"चा अधिकार मिळाला
त्यालाच
सीमेंटच्या ढिगाऱ्याखाली पुरणारी ही शातिर औलाद.
आणि
बायकोच्या पदराआड दडून
21 इंचच्या काचातून
हे सारे बघणारे आम्ही सारे गांडू.
होय गांडूच !
अरे ज्या बापाने
आम्हांला जनावरातून माणसात आणले,
लंगोटीतून
सुटाबूटात आणले,
गावकूसातून शहरात आणले.
विद्या हे धारदार शस्त्र हातात दिले.
आज त्या बापालाच संपवण्याचा प्रयत्नं होत आहे.
पण,
आमचं रक्त पेटतच नाही.
कसे पेटल ?
माइनस डिग्री सेल्सियस
आर SS ची हवा डोक्यातून वाहत असल्यावर.
पण हे लक्षात ठेवा,
उद्या मला कुणी तुमच्या वस्ती विषयी विचारले तर
मी त्याला सांगेन,
ही गांडूची वस्ती आहे.
येथे आता नामर्दच पैदा होतात.
जे आपल्या स्वार्थासाठी जगतात
आणि मरतात.
कानूनन
बलात्कार करणारी
ही येथील भाड़खाऊ व्यवस्था.
आणि
तिचे तळवे चाटणारे आम्ही.
ज्या बापामुळे
"माहिती"चा अधिकार मिळाला
त्यालाच
सीमेंटच्या ढिगाऱ्याखाली पुरणारी ही शातिर औलाद.
आणि
बायकोच्या पदराआड दडून
21 इंचच्या काचातून
हे सारे बघणारे आम्ही सारे गांडू.
होय गांडूच !
अरे ज्या बापाने
आम्हांला जनावरातून माणसात आणले,
लंगोटीतून
सुटाबूटात आणले,
गावकूसातून शहरात आणले.
विद्या हे धारदार शस्त्र हातात दिले.
आज त्या बापालाच संपवण्याचा प्रयत्नं होत आहे.
पण,
आमचं रक्त पेटतच नाही.
कसे पेटल ?
माइनस डिग्री सेल्सियस
आर SS ची हवा डोक्यातून वाहत असल्यावर.
पण हे लक्षात ठेवा,
उद्या मला कुणी तुमच्या वस्ती विषयी विचारले तर
मी त्याला सांगेन,
ही गांडूची वस्ती आहे.
येथे आता नामर्दच पैदा होतात.
जे आपल्या स्वार्थासाठी जगतात
आणि मरतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा